कोल्हापूरच्या तरुणांचा आगळा वेगळा प्रयोग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याच काही धारणांमुळे अनेक अडचणी येत असतात, एकाकीपणा येत असतो. यातून अनेक तरुण टोकाच्या भूमिका घेताना आपण पाहत आहोत. पण माणसाच्या या अवस्थेचे उत्तर अनेकवेळेस त्याच्याच आतमध्ये असते. हेच दाखवण्याचा प्रयत्न करणारी एक शॉर्टफिल्म कोल्हापूरच्या तरुणांनी बनवली आहे.  अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या अभिलाष मराठे लिखित आणि त्यांचीच भूमिका असलेली तसेच केदार… Continue reading कोल्हापूरच्या तरुणांचा आगळा वेगळा प्रयोग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

इरादा पत्र मंजूर ! बिद्रीच्या शेतकऱ्यांचा १३५ कोटींचा इरादा पक्का !

कारखान्याच्या डिस्टलेरी प्रकल्पाला तातडीने बुधवारी इरादा पत्र मंजूर झाले आणि के.पी पाटील यांनी अजित पवार गटाकडे जाण्याचा घेतलेला निर्णय हा महत्त्वाचा ठरला. 135 कोटी रुपयांचा डिस्टलरी  प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी  बदलत्या राजकीय समीकरणा नुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या काही दिवसातच इरादा पत्राला मंजुरी मिळाली हा प्रकल्प उभा करत असताना कारखाना… Continue reading इरादा पत्र मंजूर ! बिद्रीच्या शेतकऱ्यांचा १३५ कोटींचा इरादा पक्का !