बिद्री निवडणूकीत 3 माजी आमदारांसह मोरे घराण्याचे के.पी.ना भक्कम पाठबळ

कोल्हापूरच्या तरुणांचा आगळा वेगळा प्रयोग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याच काही धारणांमुळे अनेक अडचणी येत असतात, एकाकीपणा येत असतो. यातून अनेक तरुण टोकाच्या भूमिका घेताना आपण पाहत आहोत. पण माणसाच्या या अवस्थेचे उत्तर अनेकवेळेस त्याच्याच आतमध्ये असते. हेच दाखवण्याचा प्रयत्न करणारी एक शॉर्टफिल्म कोल्हापूरच्या तरुणांनी बनवली आहे.  अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या अभिलाष मराठे लिखित आणि त्यांचीच भूमिका असलेली तसेच केदार… Continue reading कोल्हापूरच्या तरुणांचा आगळा वेगळा प्रयोग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मामानं डायरेक्ट बड्या नेत्यांनाच विचारलं …..आम्ही तुम्हाला मतदान का करायचं?

कौलव : राधानगरी तालुक्यातील भोगावती नदीकाठच्या आध्यात्मिक पवित्र जपणाऱ्या एका गावात सत्ताधारी मंडळींचा संपर्क दौरा होता तेथे बड्या नेत्यासह उमेदवार ही उपस्थित होते आपल्या सत्ताधारी आघाडीला निवडून देण्याचे त्यांनी उपस्थित मतदारांना आवाहन केले त्याचवेळी एक मामा दादासाहेब पाटील कौलवकर आघाडीचे आकडेवारी सह प्रसिद्ध केलेले माहितीपत्रक हातात घेऊन बड्या नेत्यांसमोर आला आणि ती आकडेवारी धडाधड वाचून… Continue reading मामानं डायरेक्ट बड्या नेत्यांनाच विचारलं …..आम्ही तुम्हाला मतदान का करायचं?

पी.एन.पाटील निरुत्तर जेष्ठ सभासदाची साखरेसाठी विचारणा

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत उद्याचा प्रचाराचा शेवटचा दिवस उरलेला आहे.तीनही आघाड्यांनी प्रचाराचे रान उठवलेले आहे, पण बहुतांशी ठिकाणी सत्ताधारी आघाडीला प्रश्न विचारले जात आहेत.मोहडे ता. राधानगरी येथे सत्ताधारी आघाडीचा प्रचार दौऱ्यावेळी सभेमध्ये भाषण चालू असताना एक ज्येष्ठ सभासद उठून उभे राहिलेत व कारखान्याचे विद्यमान चेअरमन आ.पी.एन. पाटील यांना प्रश्न केला साहेब आमच्या साखरेचे… Continue reading पी.एन.पाटील निरुत्तर जेष्ठ सभासदाची साखरेसाठी विचारणा

भोगवतीत पी एन पाटलांना दे धक्का ? कौलवकरांची प्रचारात आघाडी

कौलव : भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून यानिमित्ताने दादासाहेब पाटील – कौलवकर आघाडीच्या पदयात्रांचा झंजावात आता प्रत्येक गावात पोचत आहे. या पदयात्रेमध्ये स्थानिक युवक आणि ज्येष्ठ सभासदही मोठ्या संख्येने सहभागी होत असून कौलवकर आघाडीच्या या पदयात्रांना रोज मोठा प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्षेत्रातील सभासद आपल्या गावात कौलवकर आघाडीची प्रचार सभा व्हावी असा आग्रह… Continue reading भोगवतीत पी एन पाटलांना दे धक्का ? कौलवकरांची प्रचारात आघाडी

भोगावतीत धैर्यशील पाटील कौलवकर याना सहानभुतीची लाट

भोगावती सहकारी साखर कारखाना स्थापन करून ५२ गावातील सभासदांचे संसार फुलविणारे भाग्यविधाते कै. दादासाहेब पाटील – कौलवकर यांचे रक्ताचे आणि विचारांचे वारसदार असलेले धैर्यशील पाटील – कौलवकरच भोगावती साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देवू शकतात अशी प्रतिक्रिया आता गावागावांतील जेष्ठ व युवक सभासद व्यक्त करू लागले आहेत.   कौलव सह बरगेवाडी, भोपळवाडी, सिरसे आमजाई व्हरवडे… Continue reading भोगावतीत धैर्यशील पाटील कौलवकर याना सहानभुतीची लाट

‘भोगावती’ वाचविणारच : धैर्यशील पाटील कौलवकरांचा ठाम निर्धार

भोगावती गव सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील- कौलवकर यांचा मी नातू आहे. इतर नेते मंडळींशी माझे काही देणे-घेणे नाही; परंतु भोगावती कारखाना ज्यांनी स्थापन केला त्या आजोबांची शपथ घेऊन सांगतो हा भोगावती साखर कारखाना सर्वसामान्य सभासदांच्या बळावर मी वाचविणारच, असा ठाम निर्धार ‘भोगावती ‘ माजी अध्यक्ष व दादासाहेब पाटील- कौलवकर आघाडीचे प्रमुख नेते धैर्यशील… Continue reading ‘भोगावती’ वाचविणारच : धैर्यशील पाटील कौलवकरांचा ठाम निर्धार

भोगावती निवडणूक लढवा धैर्यशील पाटील -कौलवकरांवर कार्यकर्त्यांचा दबाव

१९ नोव्हेंबर रोजी भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रंग भरू लागलेला आहे. २५ ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्जांची छाननी असून, ९ नोव्हेंबर माघार घेण्याची अंतिम तारीख आहे.ऐन दिवाळीत आरोपांचे बार उडणार आहेत.एकीकडे निवडणूक बिनविरोधची चर्चा चालू असताना भाजप ने निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी रणशिंग फुंकलेले आहे.कौलव या धैर्यशील पाटील यांच्या जन्मगावी त्यांनी गावातील कार्यकर्त्यांची बैठक… Continue reading भोगावती निवडणूक लढवा धैर्यशील पाटील -कौलवकरांवर कार्यकर्त्यांचा दबाव

आबिटकरांना कानपिचक्क्या ! भोगावतीच्या शेतकऱ्याची पोस्ट तुफान व्हायरल

बिद्री कारखान्याची रणधुमाळी जोरात चालू आहे . बिद्री कारखाना हा कर्जमुक्त असून पलीकडच्या बाजूला भोगावती वर ५३९ कोटीचे कर्ज आहे आमदार आबिटकर बिद्री कारभारावर जाधव गुरुजी ना पुढे करत टीका करत आहेत मात्र एका भोगावती कारखान्याच्या सभासद शेतकऱ्याने भोगावतीच्या व्यथा मांडत राधानगरी चे तुम्ही आमदार आहात तर तुम्ही भोगावतीवर का बोलत नाही असा  तिखट प्रश्न… Continue reading आबिटकरांना कानपिचक्क्या ! भोगावतीच्या शेतकऱ्याची पोस्ट तुफान व्हायरल

विरोधकांची निवडणुकीच्या तोंडावर तक्रारीची स्टंटबाजी? के.पी च्या पथ्यावर पडणार

बिद्री कारखान्याची रणधुमाळी चालू झालेली आहे.  आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जोरात झडत आहेत.मुरगूड पोलिसात जवळच्या कार्यकर्त्याच्या नावे  भष्ट्राचाराची  तक्रार दाखल केली आहे , बिद्री कारखाना हा राज्यातील सर्वोत्कृष्ट दर देणारा कारखाना म्हणून बघितला जातो. 3209 रुपये हा सर्वोत्कृष्ट दर देऊन उसाच्या दराची कोंडी फोडण्यात बिद्री चे चेअरमन के. पी. पाटील यांची अग्रेसर भूमिका ठरली आहे. विरोधी… Continue reading विरोधकांची निवडणुकीच्या तोंडावर तक्रारीची स्टंटबाजी? के.पी च्या पथ्यावर पडणार