भोगावतीत धैर्यशील पाटील कौलवकर याना सहानभुतीची लाट

भोगावती सहकारी साखर कारखाना स्थापन करून ५२ गावातील सभासदांचे संसार फुलविणारे भाग्यविधाते कै. दादासाहेब पाटील – कौलवकर यांचे रक्ताचे आणि विचारांचे वारसदार असलेले धैर्यशील पाटील – कौलवकरच भोगावती साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देवू शकतात अशी प्रतिक्रिया आता गावागावांतील जेष्ठ व युवक सभासद व्यक्त करू लागले आहेत.   कौलव सह बरगेवाडी, भोपळवाडी, सिरसे आमजाई व्हरवडे… Continue reading भोगावतीत धैर्यशील पाटील कौलवकर याना सहानभुतीची लाट

‘भोगावती’ वाचविणारच : धैर्यशील पाटील कौलवकरांचा ठाम निर्धार

भोगावती गव सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील- कौलवकर यांचा मी नातू आहे. इतर नेते मंडळींशी माझे काही देणे-घेणे नाही; परंतु भोगावती कारखाना ज्यांनी स्थापन केला त्या आजोबांची शपथ घेऊन सांगतो हा भोगावती साखर कारखाना सर्वसामान्य सभासदांच्या बळावर मी वाचविणारच, असा ठाम निर्धार ‘भोगावती ‘ माजी अध्यक्ष व दादासाहेब पाटील- कौलवकर आघाडीचे प्रमुख नेते धैर्यशील… Continue reading ‘भोगावती’ वाचविणारच : धैर्यशील पाटील कौलवकरांचा ठाम निर्धार

भोगावती कारखाना निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकले!

भोगावती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूकिसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे.कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी चर्चा चालू आहेत.पण इतरांना फक्त चर्चेत गुंतवणूक निवडणूक लढवायचीच हि मानसिकता सत्ताधाऱ्यांसह इतर गटांचीही आहे. भोगावती परिसरातील भाजपने या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे.   निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेत गाफिल न रहाता, कोणत्याही परिस्थितीत कारखान्याची निवडणूक लढवायचीच… Continue reading भोगावती कारखाना निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकले!