बिद्री निवडणूकीत 3 माजी आमदारांसह मोरे घराण्याचे के.पी.ना भक्कम पाठबळ

केपींचा मास्टरस्ट्रोक ! ए.वाय पाटलांचा गटच केला रिकामा

राधानगरीच्या राजकीय चक्रव्युहात ए.वाय.पाटील याना अनेक संदर्भाने घेरले असताना त्यांचेच विश्वासू बिनीचे शिलेदार असणाऱ्या वजनदार मडळीनी ए .वाय. याना बाय-बाय करत मां.आमदार के .पी. पाटील यांना पाठबळ देवून तुम्हीच आमचे नेते असल्याचा विश्वास व्यक्त केल्याने राधानगरीच्या राजकीय सारीपाठावर नवे सदर्भ तयार झाले असुन के.पी.पाटील यांच्या राधानगरीतल्या इलेक्टीव्ह मेरीटला बळकटी प्राप्त होणार असल्याची चर्चा होताना दिसते.… Continue reading केपींचा मास्टरस्ट्रोक ! ए.वाय पाटलांचा गटच केला रिकामा

साखर कवा देणार ते सांगा … मगच मतं मागा

कौलव : प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना सत्ताधाऱ्यांची सभासद आता अक्षरशः दमछाक करीत आहेत असे चित्र गावागावात दिसते. करवीर तालुक्यातील शहराजवळच्या एका गावात सत्ताधारी आघाडीची संपर्क मोहीम सुरू होती. सर्व उमेदवार आणि नेतेमंडळी गावाच्या वेशीत चार चाकी गाड्या लावून पायी चालत सभासदांना भेटत होती. ही मंडळी पुढे जात होती आणि मागे शेतकरी, सभासद कुजबूज करीत… Continue reading साखर कवा देणार ते सांगा … मगच मतं मागा

मामानं डायरेक्ट बड्या नेत्यांनाच विचारलं …..आम्ही तुम्हाला मतदान का करायचं?

कौलव : राधानगरी तालुक्यातील भोगावती नदीकाठच्या आध्यात्मिक पवित्र जपणाऱ्या एका गावात सत्ताधारी मंडळींचा संपर्क दौरा होता तेथे बड्या नेत्यासह उमेदवार ही उपस्थित होते आपल्या सत्ताधारी आघाडीला निवडून देण्याचे त्यांनी उपस्थित मतदारांना आवाहन केले त्याचवेळी एक मामा दादासाहेब पाटील कौलवकर आघाडीचे आकडेवारी सह प्रसिद्ध केलेले माहितीपत्रक हातात घेऊन बड्या नेत्यांसमोर आला आणि ती आकडेवारी धडाधड वाचून… Continue reading मामानं डायरेक्ट बड्या नेत्यांनाच विचारलं …..आम्ही तुम्हाला मतदान का करायचं?

पी.एन.पाटील निरुत्तर जेष्ठ सभासदाची साखरेसाठी विचारणा

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत उद्याचा प्रचाराचा शेवटचा दिवस उरलेला आहे.तीनही आघाड्यांनी प्रचाराचे रान उठवलेले आहे, पण बहुतांशी ठिकाणी सत्ताधारी आघाडीला प्रश्न विचारले जात आहेत.मोहडे ता. राधानगरी येथे सत्ताधारी आघाडीचा प्रचार दौऱ्यावेळी सभेमध्ये भाषण चालू असताना एक ज्येष्ठ सभासद उठून उभे राहिलेत व कारखान्याचे विद्यमान चेअरमन आ.पी.एन. पाटील यांना प्रश्न केला साहेब आमच्या साखरेचे… Continue reading पी.एन.पाटील निरुत्तर जेष्ठ सभासदाची साखरेसाठी विचारणा

भोगवतीत पी एन पाटलांना दे धक्का ? कौलवकरांची प्रचारात आघाडी

कौलव : भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून यानिमित्ताने दादासाहेब पाटील – कौलवकर आघाडीच्या पदयात्रांचा झंजावात आता प्रत्येक गावात पोचत आहे. या पदयात्रेमध्ये स्थानिक युवक आणि ज्येष्ठ सभासदही मोठ्या संख्येने सहभागी होत असून कौलवकर आघाडीच्या या पदयात्रांना रोज मोठा प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्षेत्रातील सभासद आपल्या गावात कौलवकर आघाडीची प्रचार सभा व्हावी असा आग्रह… Continue reading भोगवतीत पी एन पाटलांना दे धक्का ? कौलवकरांची प्रचारात आघाडी

भोगावतीत धैर्यशील पाटील कौलवकर याना सहानभुतीची लाट

भोगावती सहकारी साखर कारखाना स्थापन करून ५२ गावातील सभासदांचे संसार फुलविणारे भाग्यविधाते कै. दादासाहेब पाटील – कौलवकर यांचे रक्ताचे आणि विचारांचे वारसदार असलेले धैर्यशील पाटील – कौलवकरच भोगावती साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देवू शकतात अशी प्रतिक्रिया आता गावागावांतील जेष्ठ व युवक सभासद व्यक्त करू लागले आहेत.   कौलव सह बरगेवाडी, भोपळवाडी, सिरसे आमजाई व्हरवडे… Continue reading भोगावतीत धैर्यशील पाटील कौलवकर याना सहानभुतीची लाट

‘भोगावती’ वाचविणारच : धैर्यशील पाटील कौलवकरांचा ठाम निर्धार

भोगावती गव सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील- कौलवकर यांचा मी नातू आहे. इतर नेते मंडळींशी माझे काही देणे-घेणे नाही; परंतु भोगावती कारखाना ज्यांनी स्थापन केला त्या आजोबांची शपथ घेऊन सांगतो हा भोगावती साखर कारखाना सर्वसामान्य सभासदांच्या बळावर मी वाचविणारच, असा ठाम निर्धार ‘भोगावती ‘ माजी अध्यक्ष व दादासाहेब पाटील- कौलवकर आघाडीचे प्रमुख नेते धैर्यशील… Continue reading ‘भोगावती’ वाचविणारच : धैर्यशील पाटील कौलवकरांचा ठाम निर्धार

धैर्यशील पाटील -कौलवकरांची भोगावतीची निवडणूक लढवावी

भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या १९ नोव्हेंबर रोजी होत आहे.कारखाना आर्थिक अरिष्ठात सापडलेला असून,६१ महिन्यांची सभासद साखर,१९ लाख टनाची टनेज साखर,२०१७ हंगामातील साधारण साडेचार लाखाचे २०० रुपये प्रमाणे ऊसबील सभासदांना देणे थकीत आहे.धैर्यशील पाटील यांच्या काळात भोगावती साखर कारखाना सुस्थितीत होता पण गेल्या निवडणुकीत विरोधकांकडे कारखाना गेला आणि कर्जाचा डोंगर उभा राहिला.सध्याच्या संचालक मंडळाने… Continue reading धैर्यशील पाटील -कौलवकरांची भोगावतीची निवडणूक लढवावी

भोगावती निवडणूक लढवा धैर्यशील पाटील -कौलवकरांवर कार्यकर्त्यांचा दबाव

१९ नोव्हेंबर रोजी भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रंग भरू लागलेला आहे. २५ ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्जांची छाननी असून, ९ नोव्हेंबर माघार घेण्याची अंतिम तारीख आहे.ऐन दिवाळीत आरोपांचे बार उडणार आहेत.एकीकडे निवडणूक बिनविरोधची चर्चा चालू असताना भाजप ने निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी रणशिंग फुंकलेले आहे.कौलव या धैर्यशील पाटील यांच्या जन्मगावी त्यांनी गावातील कार्यकर्त्यांची बैठक… Continue reading भोगावती निवडणूक लढवा धैर्यशील पाटील -कौलवकरांवर कार्यकर्त्यांचा दबाव