सभासदांचा सर्वाधिक दर आणि यशस्वी प्रकल्पामुळे विश्वास जिंकला – के.पी.पाटील

तांबाळे येथे शेतकरी मेळावा आयोजित केला होता.43 वर्षात बिद्री साखर कारखान्याशी आत्मीयतेचं, आपुलकीचं नातं जोडलेय आपण.. ऊसाला सर्वाधिक दर देणारा महाराष्ट्रातील अव्वल कारखाना ही जी बिद्रीची ओळख आहे ती आपसूक नाही निर्माण झालेली.. आजवरच्या पारदर्शक शिस्त बद्ध कारभाराची ही पोचपावती आहे.. प्रगतीची एकेक पायरी पुढेच चढताना आणि गौरवास्पद  यशाची अनेक शिखरे सर करताना सहकारातील आदर्शांचा… Continue reading सभासदांचा सर्वाधिक दर आणि यशस्वी प्रकल्पामुळे विश्वास जिंकला – के.पी.पाटील

भोगावतीत धैर्यशील पाटील कौलवकर याना सहानभुतीची लाट

भोगावती सहकारी साखर कारखाना स्थापन करून ५२ गावातील सभासदांचे संसार फुलविणारे भाग्यविधाते कै. दादासाहेब पाटील – कौलवकर यांचे रक्ताचे आणि विचारांचे वारसदार असलेले धैर्यशील पाटील – कौलवकरच भोगावती साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देवू शकतात अशी प्रतिक्रिया आता गावागावांतील जेष्ठ व युवक सभासद व्यक्त करू लागले आहेत.   कौलव सह बरगेवाडी, भोपळवाडी, सिरसे आमजाई व्हरवडे… Continue reading भोगावतीत धैर्यशील पाटील कौलवकर याना सहानभुतीची लाट

‘भोगावती’ वाचविणारच : धैर्यशील पाटील कौलवकरांचा ठाम निर्धार

भोगावती गव सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील- कौलवकर यांचा मी नातू आहे. इतर नेते मंडळींशी माझे काही देणे-घेणे नाही; परंतु भोगावती कारखाना ज्यांनी स्थापन केला त्या आजोबांची शपथ घेऊन सांगतो हा भोगावती साखर कारखाना सर्वसामान्य सभासदांच्या बळावर मी वाचविणारच, असा ठाम निर्धार ‘भोगावती ‘ माजी अध्यक्ष व दादासाहेब पाटील- कौलवकर आघाडीचे प्रमुख नेते धैर्यशील… Continue reading ‘भोगावती’ वाचविणारच : धैर्यशील पाटील कौलवकरांचा ठाम निर्धार

नव्या जिल्हाध्यक्ष्यांचा मास्टरस्ट्रोक ! काँग्रेसला खिंडार

गगनबावडा – राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राहूल देसाई आणि गगनबावड्याचे युवा नेतृत्व स्वप्निल शिंदे यांच्या उपस्थितीत आज शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. खेरीवडे गावातील पी. एन. पाटील दुधसंस्थेचे चेअरमन वसंत पाटील व त्यांचे सर्व पदाधिकारी, धामणी महिला दूध संस्था चेअरमन नंदा प्रभू व सर्व पदाधिकारी, चौधरवाडीतील युवा नेते संभाजी शेलार व… Continue reading नव्या जिल्हाध्यक्ष्यांचा मास्टरस्ट्रोक ! काँग्रेसला खिंडार

केडीसीसी साठी भुदरगड मधून भाजपच्या नाथाजी पाटील ,कांदळकर ,कामत ,काँग्रेसच्या राजू काझी यांचा अर्ज दाखल

केडीसीसी साठी भुदरगड मधून भाजपच्या नाथाजी पाटील ,कांदळकर ,कामत ,काँग्रेसच्या राजू काझी यांचा अर्ज दाखल

केडीसीसी बँकेच्या निवडणूकीसाठी आज धामधूम वाढली असून आज मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेतभुदरगड मधून भाजपच्या श्री नाथाजी पाटील यांचा इतर संस्था गटातुन, श्री अलकेश कांदळकर यांचा इतर मागासवर्गीय गटातून , सौ. विद्यादेवी नाथाजी पाटील यांचा महीला गटातुन तर रविंद्र कामत यांचा इतर मागासवर्गीय गटातुन इतर मागासवर्गीय गट तर काँग्रेस च्या इतर शेती व्यक्ति सभासद… Continue reading केडीसीसी साठी भुदरगड मधून भाजपच्या नाथाजी पाटील ,कांदळकर ,कामत ,काँग्रेसच्या राजू काझी यांचा अर्ज दाखल