केपींचा मास्टरस्ट्रोक ! ए.वाय पाटलांचा गटच केला रिकामा

राधानगरीच्या राजकीय चक्रव्युहात ए.वाय.पाटील याना अनेक संदर्भाने घेरले असताना त्यांचेच विश्वासू बिनीचे शिलेदार असणाऱ्या वजनदार मडळीनी ए .वाय. याना बाय-बाय करत मां.आमदार के .पी. पाटील यांना पाठबळ देवून तुम्हीच आमचे नेते असल्याचा विश्वास व्यक्त केल्याने राधानगरीच्या राजकीय सारीपाठावर नवे सदर्भ तयार झाले असुन के.पी.पाटील यांच्या राधानगरीतल्या इलेक्टीव्ह मेरीटला बळकटी प्राप्त होणार असल्याची चर्चा होताना दिसते.… Continue reading केपींचा मास्टरस्ट्रोक ! ए.वाय पाटलांचा गटच केला रिकामा

साखर कवा देणार ते सांगा … मगच मतं मागा

कौलव : प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना सत्ताधाऱ्यांची सभासद आता अक्षरशः दमछाक करीत आहेत असे चित्र गावागावात दिसते. करवीर तालुक्यातील शहराजवळच्या एका गावात सत्ताधारी आघाडीची संपर्क मोहीम सुरू होती. सर्व उमेदवार आणि नेतेमंडळी गावाच्या वेशीत चार चाकी गाड्या लावून पायी चालत सभासदांना भेटत होती. ही मंडळी पुढे जात होती आणि मागे शेतकरी, सभासद कुजबूज करीत… Continue reading साखर कवा देणार ते सांगा … मगच मतं मागा

सभासदांचा सर्वाधिक दर आणि यशस्वी प्रकल्पामुळे विश्वास जिंकला – के.पी.पाटील

तांबाळे येथे शेतकरी मेळावा आयोजित केला होता.43 वर्षात बिद्री साखर कारखान्याशी आत्मीयतेचं, आपुलकीचं नातं जोडलेय आपण.. ऊसाला सर्वाधिक दर देणारा महाराष्ट्रातील अव्वल कारखाना ही जी बिद्रीची ओळख आहे ती आपसूक नाही निर्माण झालेली.. आजवरच्या पारदर्शक शिस्त बद्ध कारभाराची ही पोचपावती आहे.. प्रगतीची एकेक पायरी पुढेच चढताना आणि गौरवास्पद  यशाची अनेक शिखरे सर करताना सहकारातील आदर्शांचा… Continue reading सभासदांचा सर्वाधिक दर आणि यशस्वी प्रकल्पामुळे विश्वास जिंकला – के.पी.पाटील

भोगावती सावरण्यासाठी कामगार धैर्यशील पाटील यांच्या पाठीशी रहाणार !

धैर्यशील पाटील -कौलवकर यांची कामगारांना भावनिक साद !  स्व.दादासाहेब पाटील- कौलकर यांनी परिसराच्या विकासाची गरज ओळखून भोगावती साखर कारखान्याची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच भोगावती परिसराचे नंदनवन झाले. भोगावती साखर कारखान्याच्या अनेक चढउतारा मध्ये कारखान्याच्या कामगारांचे महत्त्वाचे योगदान लाभलेले असून कामगार हे कारखान्याचा कणा आहेत. भोगावती साखर कारखाना वाचविण्यासाठी दादासाहेबांच्या विचारांचा व रक्ताचा वारस म्हणून मला… Continue reading भोगावती सावरण्यासाठी कामगार धैर्यशील पाटील यांच्या पाठीशी रहाणार !

बिद्री कारखान्याचे विस्तारीकरण ठरतंय सर्वाधीक दरासाठी फायद्याचे

बिद्री कारखाना हा सर्वात अडचणीच्या ठिकाणी वसलेला आहे रहदारीचे  क्षेत्र असल्यामुळे विस्तारीकरण करणे अडचणीचे होते मात्र चेअरमन केपी पाटील यांनी यशस्वी करून दाखवले त्यामुळे सर्व ऊस कारखान्यात  पोचवण्यात कोठेही अडचण शेतकऱ्यांना येत नाही तसेच गाळप क्षमता वाढल्यामुळे तसेच  मग प्रतिदिन ४५०० हजार मेट्रिक गाळप क्षमता असणारा कारखाना विस्तारीकरणामुळे प्रतिदिन ८५०० हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा… Continue reading बिद्री कारखान्याचे विस्तारीकरण ठरतंय सर्वाधीक दरासाठी फायद्याचे

भोगावती निवडणूक लढवा धैर्यशील पाटील -कौलवकरांवर कार्यकर्त्यांचा दबाव

१९ नोव्हेंबर रोजी भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रंग भरू लागलेला आहे. २५ ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्जांची छाननी असून, ९ नोव्हेंबर माघार घेण्याची अंतिम तारीख आहे.ऐन दिवाळीत आरोपांचे बार उडणार आहेत.एकीकडे निवडणूक बिनविरोधची चर्चा चालू असताना भाजप ने निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी रणशिंग फुंकलेले आहे.कौलव या धैर्यशील पाटील यांच्या जन्मगावी त्यांनी गावातील कार्यकर्त्यांची बैठक… Continue reading भोगावती निवडणूक लढवा धैर्यशील पाटील -कौलवकरांवर कार्यकर्त्यांचा दबाव

आबिटकरांना कानपिचक्क्या ! भोगावतीच्या शेतकऱ्याची पोस्ट तुफान व्हायरल

बिद्री कारखान्याची रणधुमाळी जोरात चालू आहे . बिद्री कारखाना हा कर्जमुक्त असून पलीकडच्या बाजूला भोगावती वर ५३९ कोटीचे कर्ज आहे आमदार आबिटकर बिद्री कारभारावर जाधव गुरुजी ना पुढे करत टीका करत आहेत मात्र एका भोगावती कारखान्याच्या सभासद शेतकऱ्याने भोगावतीच्या व्यथा मांडत राधानगरी चे तुम्ही आमदार आहात तर तुम्ही भोगावतीवर का बोलत नाही असा  तिखट प्रश्न… Continue reading आबिटकरांना कानपिचक्क्या ! भोगावतीच्या शेतकऱ्याची पोस्ट तुफान व्हायरल

विरोधकांची निवडणुकीच्या तोंडावर तक्रारीची स्टंटबाजी? के.पी च्या पथ्यावर पडणार

बिद्री कारखान्याची रणधुमाळी चालू झालेली आहे.  आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जोरात झडत आहेत.मुरगूड पोलिसात जवळच्या कार्यकर्त्याच्या नावे  भष्ट्राचाराची  तक्रार दाखल केली आहे , बिद्री कारखाना हा राज्यातील सर्वोत्कृष्ट दर देणारा कारखाना म्हणून बघितला जातो. 3209 रुपये हा सर्वोत्कृष्ट दर देऊन उसाच्या दराची कोंडी फोडण्यात बिद्री चे चेअरमन के. पी. पाटील यांची अग्रेसर भूमिका ठरली आहे. विरोधी… Continue reading विरोधकांची निवडणुकीच्या तोंडावर तक्रारीची स्टंटबाजी? के.पी च्या पथ्यावर पडणार

बिद्रीत ८ लाख मे.टन ऊस गाळप करून के,पी नी रचला राज्यात नवा इतिहास

कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यात सहकारात आपले नाव रोशन करणारा बिद्री कारखाना हा ऊस गाळपात यशस्वी ठरला आहे राज्यात सर्वाधिक ऊस दर देणारा कारखाना म्हणून बिद्री कारखान्याकडे बघितले जाते या कारखानयाचे नेतृत्व माजी आमदार के.पी पाटील करत आहे याच वर्षी कारखान्याचे विस्तारीकरण झाले होते त्यामुळे बिद्री कारखान्याची तांत्रिक क्षमता भक्कम आहे हे सिद्ध झाले आहे चेअरमन आणि… Continue reading बिद्रीत ८ लाख मे.टन ऊस गाळप करून के,पी नी रचला राज्यात नवा इतिहास

माजीआमदार के.पी पाटील आणि खासदार संजय राऊत यांची बंद खोलीत चर्चा ?

कोल्हापूर दौऱ्यावर असणारे , महाविकास आघाडीचे फायर ब्रँड नेते खासदार संजयजी राऊत यांची राधानगरी चे माजी आमदार के.पी साहेब यांनी कोल्हापूर येथील सर्किट हाऊस मध्ये भेट घेतली . राधानगरी मतदारसंघात आमदार प्रकाश आबिटकर यांनी बंडखोरी केल्यामुळे मतदारसंघात प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार हालचाली चालू आहेत . यामध्ये दोन वेळा आमदार असणारे के.पी पाटील यांना… Continue reading माजीआमदार के.पी पाटील आणि खासदार संजय राऊत यांची बंद खोलीत चर्चा ?