विरोधकांची निवडणुकीच्या तोंडावर तक्रारीची स्टंटबाजी? के.पी च्या पथ्यावर पडणार

बिद्री कारखान्याची रणधुमाळी चालू झालेली आहे.  आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जोरात झडत आहेत.मुरगूड पोलिसात जवळच्या कार्यकर्त्याच्या नावे  भष्ट्राचाराची  तक्रार दाखल केली आहे , बिद्री कारखाना हा राज्यातील सर्वोत्कृष्ट दर देणारा कारखाना म्हणून बघितला जातो. 3209 रुपये हा सर्वोत्कृष्ट दर देऊन उसाच्या दराची कोंडी फोडण्यात बिद्री चे चेअरमन के. पी. पाटील यांची अग्रेसर भूमिका ठरली आहे. विरोधी… Continue reading विरोधकांची निवडणुकीच्या तोंडावर तक्रारीची स्टंटबाजी? के.पी च्या पथ्यावर पडणार

पुढाऱ्यांच्या घाणेरड्या वृत्तीमुळे दाटे गावाच्या विकासात येतोय अडथळा

दाटे गावाच्या कारभारात राजकीय नेत्यांचा व स्थानिक पुढाऱ्यांचा वाढता व सततचा हस्तक्षेप गावच्या विकासाला बाधक- दाटे ग्रामस्थांची खंत 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही गटातटाचे राजकारण न करता गावातील तरुणांनी एकत्र येत गावातील उच्च शिक्षित व संगणक अभियंता श्री. विनायक पाऊसकर यांच्या नेतृत्वाखाली समर्थ ग्रामविकास पॅनल तयार केले व निवडणुकीमध्ये सत्ताधारी आमदार गटाच्या उमेदवारांचा पराभव… Continue reading पुढाऱ्यांच्या घाणेरड्या वृत्तीमुळे दाटे गावाच्या विकासात येतोय अडथळा

भुदरगड तालुक्यात उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाचा धुव्वा

मठगाव तालुका भुदरगड येथील महादेव दूध संस्थेची निवडणूक ८-० ने शिंदे गटाचे नेते आमदार प्रकाश आबिटकर व के.जी नांदेकर यांचा धुव्वा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उडवला आणि पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयी झाले . महादेव दूध संस्थेचे गेले कित्येक दिवस दोन्ही गटात वाद होते हा वाद कोल्हापूर – पुणे ते… Continue reading भुदरगड तालुक्यात उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाचा धुव्वा

अभियंता स्मिता माने यांच्या चौकशीसाठी देवेन्द्र फडणवीस याना भेटणार

गारगोटी येथील राहूल देसाई संपर्क कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत नाथाजी पाटील बोलत होते मेघोली धरणाला जशी गळती होती तशी इतर प्रकल्पना सुद्धा गळती होती मात्र मेघाली प्रकल्प च का फुटला हा संशोधनाचा भाग आहेज्या वेळी ही धरणफुटी झाली त्यावेळी स्थानिकच्या सर्वपक्षीय लोकांनी आक्रोश मोर्चा काढला त्यावेळी मोर्चेकऱ्यावर या आमदार गटाने हल्ले का केले?तक्रारी का… Continue reading अभियंता स्मिता माने यांच्या चौकशीसाठी देवेन्द्र फडणवीस याना भेटणार

सचिनदादा घोरपडे यांच्या संकल्पनेतुन भुदरगड मध्ये मोफत 1000 बांधकाम कामगाराना मंजुरी पत्र

आमदार श्री सतेज पाटील सो यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त श्री सचिनदादा घोरपडे यांनी संकल्प केलेल्या मोफत 1000 बांधकाम कामगार नोंदणी पैकी गारगोटी व खानापूर मंजुरी पत्र वाटपाचा कार्यक्रम सरसेनापती अग्रो गारगोटी व विठ्ठल मंदिर खानापूर येथे पार पडला सदर योजना राबवण्यासाठी तेज कामगार संघटना स्थापन करण्यात आली सदर कामगार संघटनेचे भुदरगड तालुका अध्यक्ष म्हणून श्री धनाजी… Continue reading सचिनदादा घोरपडे यांच्या संकल्पनेतुन भुदरगड मध्ये मोफत 1000 बांधकाम कामगाराना मंजुरी पत्र

मछिंद्र मुगडे यांची फये प्रकल्प दुरुस्तीच्या दर्जाहीन कामाची चौकशी करण्याची मागणी

भुदरगड तालुक्यातील फये व मिणचे खोऱ्यातील वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्याची व पिकांना पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी फये लघुपाटबंधारे प्रकल्पाची उभारणी 1998 मध्ये झाली व प्रकल्पाची साठवणूक क्षमता 138.88 दशलक्ष घनमीटर तसेच या प्रकल्पामुळे 700 हेक्टरला पाणी मिळत होते. अगदी प्रकल्पाचे बांधकाम झाल्यापासून मुख्य गेटला गळती लागल्याने तलावात म्हणावा तसा साठा होत नव्हता. मार्चमध्ये तलाव कोरडा… Continue reading मछिंद्र मुगडे यांची फये प्रकल्प दुरुस्तीच्या दर्जाहीन कामाची चौकशी करण्याची मागणी

कोल्हापूरचं राज्याच्या राजकारणात वजन वाढलय

महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघत आहे महाविकास आघाडी सरकार , मराठा आरक्षण , ओबीसी आरक्षण , मंत्र्यांचे भ्रष्टाचार आणि त्यांच्या पाठीमागे लागलेल्या तपास यंत्रणा यामुळे तर राजकीय वातावरण तापले आहे . मात्र या सगळ्या चर्चा घडत असताना कोल्हापूरला महत्त्व प्राप्त झालं आहे , आंदोलन आणि वैचारिक लढाई म्हंटल कि कोल्हापूरचं नाव पुढं यायचं ! आता… Continue reading कोल्हापूरचं राज्याच्या राजकारणात वजन वाढलय

जिल्हा बँकेला भुदरगड मधून गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील मतांनी १४४ विजयी

गारगोटी प्रतिनिधी :कोल्हापूर जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील यांनी विकास सेवा संस्था गटातून २०८ मतदाना पैकी १४४ मते घेत विरोधी आघाडीतील उमेदवार बाबा उर्फ यशवंत नांदेकर यांना ८२ इतक्या मतांनी धोबीपछाड करत विजय झाले.

चंदगड पोलीस स्टेशनसमोर महिलेचा आत्मदहन करण्याचा इशारा

आत्मदहन करण्याचा इशारा

चंदगड तालुक्यातील अवैद्य धंदे, मटका, घरफोडी, गोवा बनावटीची दारू ,नुकताच उघडकीला आलेलं ढोलगरवाडी येथील ड्रग्ज प्रकरण, यामूळे चंदगड तालुक्यात पोलीस जाग्यावर आहेत की नाहीत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. राजकिय वरदहस्तामुळेच पोलीस यंत्रणा सुस्त झाली आहे अशी चर्चा चंदगडच्या नागरिकांमध्ये सुरू आहे.दोन महिण्यापूर्वी दाटे येथील ग्रामसभेत सौ. सरीता प्रकाश कांबळे हिला शिवाजी मारुती शिंदे, पांडुरंग… Continue reading चंदगड पोलीस स्टेशनसमोर महिलेचा आत्मदहन करण्याचा इशारा

ममता बॅनर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा-भाजपा तालुकाध्यक्ष महेश मोरे

ममता बॅनर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा-भाजपा तालुकाध्यक्ष महेश मोरे

नुकत्याच मुंबई दौऱ्यावर असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका कार्यक्रमावेळी राष्ट्रगीताच्या ४-५ ओळी उच्चारून राष्ट्रगीत अर्धवट सोडून अवमान करत देशाचा अपमान करत निघून गेल्या. या शिवाय ममता बॅनर्जी यांनी आपल्या कृतीमुळे गृहमंत्रालयाच्या २०१५ सालाच्या आदेशाचा भंग केला आहे. ज्या आदेशान्वये राष्ट्रगीत चालू असताना नागरिकाने सन्मानजनक स्थितीत उभे राहावे असे निर्देशित केले असताना देखील… Continue reading ममता बॅनर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा-भाजपा तालुकाध्यक्ष महेश मोरे