पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राधानगरी विधानसभा मतदार संघाचा घेतला आढावा

राधानगरी मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील याना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री वर बोलवले होते राधानगरी मतदार संघ हा वाड्या- वस्त्यांचा मतदार संघ आहे जास्तीत जास्त मतदार हे मुंबई या ठिकाणी कामांनिमित्य असल्यामुळे शिवसेनेने आमदार प्रकाश आबिटकर यांनी शिंदे गटाबरोबर गेल्यांनतर मतदारसंघावर विशेष लक्ष ठेवले आहे .  जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय… Continue reading पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राधानगरी विधानसभा मतदार संघाचा घेतला आढावा

कट्टर शिवसैनिक पालकमंत्र्यांना भिडणार ?

ग्रामीण शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या मौनी विद्यापीठ या शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. या ना त्या कारणाने गेल्या पाच वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या पटलावर नेहमीच चर्चेत असणारी शिक्षण संस्था म्हणून मौनी विद्यापीठ शिक्षण संस्थेचे नाव घेतले जाते. याच निवडणूकित आश्रयादाता मधून संस्थेचे अध्यक्ष पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या शिवसेना शहरप्रमुख तानाजी देसाई यांनी… Continue reading कट्टर शिवसैनिक पालकमंत्र्यांना भिडणार ?

मराठा आमदारांनी ठरवलं तर राजे सहज खासदार होतील

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जोरदार चढाओढ चालू झाली आहे , याला कारण छत्रपती संभाजीराजे आहे . भाजपाला दोन , राष्ट्रवादी , काँग्रेस आणि शिवसेना याना प्रत्येकी एक खासदार विजयी होण्यासाठी कोणतेही अडचण नाही मात्र राहिलेल्या अतिरिक्त मतातून सहावी जागा खेचून आण्याचा प्लॅन संभाजीराजेंचा आहे . त्यासाठी त्यांनी सर्व पक्षांना साकडे घातले आहेत त्यात राष्ट्रवादी ने… Continue reading मराठा आमदारांनी ठरवलं तर राजे सहज खासदार होतील

शिवडाव सोनवडे – घोटगे घाट कृती समितीच्या वतीने बुधवारी शंखध्वनी आंदोलन

शिवडाव सोनवडे – घोटगे घाट कृती समितीच्या वतीने बुधवारी शंखध्वनी आंदोलन  शिवडाव सोनवडे – घोटगे घाट कृती समितीच्या वतीने गेली २५ वर्ष हा दोन जिल्ह्याना जोडणारा राज्यमार्ग व्हावा यासाठी जनआंदोलन चालू आहे.मालवण,कुडाळ,वेंगुर्ला,कणकवली, सावंतवाडी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कोल्हापूर जिल्हा परिसरातील लोकांना रहदारीसाठी सोयीचा,सुरक्षित व निकटचा मार्ग म्हणून शिवडाव सोनवडे – घोटगे घाट रस्त्याची मागणी स्वातंत्र्योत्तर काळापासून या… Continue reading शिवडाव सोनवडे – घोटगे घाट कृती समितीच्या वतीने बुधवारी शंखध्वनी आंदोलन

चंदगड पोलीस स्टेशनसमोर महिलेचा आत्मदहन करण्याचा इशारा

आत्मदहन करण्याचा इशारा

चंदगड तालुक्यातील अवैद्य धंदे, मटका, घरफोडी, गोवा बनावटीची दारू ,नुकताच उघडकीला आलेलं ढोलगरवाडी येथील ड्रग्ज प्रकरण, यामूळे चंदगड तालुक्यात पोलीस जाग्यावर आहेत की नाहीत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. राजकिय वरदहस्तामुळेच पोलीस यंत्रणा सुस्त झाली आहे अशी चर्चा चंदगडच्या नागरिकांमध्ये सुरू आहे.दोन महिण्यापूर्वी दाटे येथील ग्रामसभेत सौ. सरीता प्रकाश कांबळे हिला शिवाजी मारुती शिंदे, पांडुरंग… Continue reading चंदगड पोलीस स्टेशनसमोर महिलेचा आत्मदहन करण्याचा इशारा

मंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी केला उमेदवारी अर्ज दाखल

मंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी केला उमेदवारी अर्ज दाखल

मंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी केला उमेदवारी अर्ज दाखल