केपींचा मास्टरस्ट्रोक ! ए.वाय पाटलांचा गटच केला रिकामा

राधानगरीच्या राजकीय चक्रव्युहात ए.वाय.पाटील याना अनेक संदर्भाने घेरले असताना त्यांचेच विश्वासू बिनीचे शिलेदार असणाऱ्या वजनदार मडळीनी ए .वाय. याना बाय-बाय करत मां.आमदार के .पी. पाटील यांना पाठबळ देवून तुम्हीच आमचे नेते असल्याचा विश्वास व्यक्त केल्याने राधानगरीच्या राजकीय सारीपाठावर नवे सदर्भ तयार झाले असुन के.पी.पाटील यांच्या राधानगरीतल्या इलेक्टीव्ह मेरीटला बळकटी प्राप्त होणार असल्याची चर्चा होताना दिसते.… Continue reading केपींचा मास्टरस्ट्रोक ! ए.वाय पाटलांचा गटच केला रिकामा

मामानं डायरेक्ट बड्या नेत्यांनाच विचारलं …..आम्ही तुम्हाला मतदान का करायचं?

कौलव : राधानगरी तालुक्यातील भोगावती नदीकाठच्या आध्यात्मिक पवित्र जपणाऱ्या एका गावात सत्ताधारी मंडळींचा संपर्क दौरा होता तेथे बड्या नेत्यासह उमेदवार ही उपस्थित होते आपल्या सत्ताधारी आघाडीला निवडून देण्याचे त्यांनी उपस्थित मतदारांना आवाहन केले त्याचवेळी एक मामा दादासाहेब पाटील कौलवकर आघाडीचे आकडेवारी सह प्रसिद्ध केलेले माहितीपत्रक हातात घेऊन बड्या नेत्यांसमोर आला आणि ती आकडेवारी धडाधड वाचून… Continue reading मामानं डायरेक्ट बड्या नेत्यांनाच विचारलं …..आम्ही तुम्हाला मतदान का करायचं?

विरोधकांची निवडणुकीच्या तोंडावर तक्रारीची स्टंटबाजी? के.पी च्या पथ्यावर पडणार

बिद्री कारखान्याची रणधुमाळी चालू झालेली आहे.  आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जोरात झडत आहेत.मुरगूड पोलिसात जवळच्या कार्यकर्त्याच्या नावे  भष्ट्राचाराची  तक्रार दाखल केली आहे , बिद्री कारखाना हा राज्यातील सर्वोत्कृष्ट दर देणारा कारखाना म्हणून बघितला जातो. 3209 रुपये हा सर्वोत्कृष्ट दर देऊन उसाच्या दराची कोंडी फोडण्यात बिद्री चे चेअरमन के. पी. पाटील यांची अग्रेसर भूमिका ठरली आहे. विरोधी… Continue reading विरोधकांची निवडणुकीच्या तोंडावर तक्रारीची स्टंटबाजी? के.पी च्या पथ्यावर पडणार

उद्धव ठाकरेंना आपलीच माणसं टिकवता आली नाही- हसन मुश्रीफ

2014ला ईडी होती का? 2017 ला ईडी होती का? 2022ला ईडी होती का? मग तेव्हा भाजपसोबत चर्चा का केल्या? 45 आमदार एकत्र येतात ते काय ईडीमुळे? हा सामूहिक निर्णय आहे. असो. आम्ही निर्णय घेतला. त्यावर चर्चा करणार नाही. म्हणून त्यांचे आमदार सोडून गेले    हसन मुश्रीफ यांची थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावरच टीका केली  राज्याचे… Continue reading उद्धव ठाकरेंना आपलीच माणसं टिकवता आली नाही- हसन मुश्रीफ

कर्मचाऱ्यांच्या पगारातील दहा टक्के रक्कम आई-वडिलांच्या खात्यावर जमा करून कोल्हापूरमधील वसंतराव चौगले पतसंस्थेने घालून दिला आदर्श

कोल्हापूर जिल्ह्यातील वसंतराव चौगुले पतसंस्थेने कर्मचाऱ्यांच्या पगारातील दहा टक्के रक्कम दरमहा त्यांच्या आई-वडिलांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला होता. दहा वर्षांनंतरही या कौतुकास्पद निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत मुलांची हौस भागविण्याचा प्रयत्न मातापिता सतत करत असतात. त्यासाठी अनेकदा आपल्या इच्छेला मुरडही घालतात. पण, आयुष्याच्या संध्याकाळी काहींना अतिशय वाईट अनुभव येतो. ज्यांना पेन्शन… Continue reading कर्मचाऱ्यांच्या पगारातील दहा टक्के रक्कम आई-वडिलांच्या खात्यावर जमा करून कोल्हापूरमधील वसंतराव चौगले पतसंस्थेने घालून दिला आदर्श

पुढाऱ्यांच्या घाणेरड्या वृत्तीमुळे दाटे गावाच्या विकासात येतोय अडथळा

दाटे गावाच्या कारभारात राजकीय नेत्यांचा व स्थानिक पुढाऱ्यांचा वाढता व सततचा हस्तक्षेप गावच्या विकासाला बाधक- दाटे ग्रामस्थांची खंत 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही गटातटाचे राजकारण न करता गावातील तरुणांनी एकत्र येत गावातील उच्च शिक्षित व संगणक अभियंता श्री. विनायक पाऊसकर यांच्या नेतृत्वाखाली समर्थ ग्रामविकास पॅनल तयार केले व निवडणुकीमध्ये सत्ताधारी आमदार गटाच्या उमेदवारांचा पराभव… Continue reading पुढाऱ्यांच्या घाणेरड्या वृत्तीमुळे दाटे गावाच्या विकासात येतोय अडथळा

कोल्हापूर भाजपा शहरासाठी मास लीडरची गरज

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर भाजपला जनाधार असलेला महानगर जिल्हाध्यक्ष निवडण्याची गरज असल्याची चर्चा सध्या कोल्हापूर भाजपमध्ये आहे.  पक्षाचे निरीक्षक आणि माजी खासदार अमर साबळे यांनी महानगर जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या इच्छुकांच्या मुलाखती सर्किट हाऊस येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत घेतल्या.  कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी महापौर दीपक जाधव, माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, माजी… Continue reading कोल्हापूर भाजपा शहरासाठी मास लीडरची गरज

भुदरगड तालुक्यात उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाचा धुव्वा

मठगाव तालुका भुदरगड येथील महादेव दूध संस्थेची निवडणूक ८-० ने शिंदे गटाचे नेते आमदार प्रकाश आबिटकर व के.जी नांदेकर यांचा धुव्वा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उडवला आणि पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयी झाले . महादेव दूध संस्थेचे गेले कित्येक दिवस दोन्ही गटात वाद होते हा वाद कोल्हापूर – पुणे ते… Continue reading भुदरगड तालुक्यात उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाचा धुव्वा

माजीआमदार के.पी पाटील आणि खासदार संजय राऊत यांची बंद खोलीत चर्चा ?

कोल्हापूर दौऱ्यावर असणारे , महाविकास आघाडीचे फायर ब्रँड नेते खासदार संजयजी राऊत यांची राधानगरी चे माजी आमदार के.पी साहेब यांनी कोल्हापूर येथील सर्किट हाऊस मध्ये भेट घेतली . राधानगरी मतदारसंघात आमदार प्रकाश आबिटकर यांनी बंडखोरी केल्यामुळे मतदारसंघात प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार हालचाली चालू आहेत . यामध्ये दोन वेळा आमदार असणारे के.पी पाटील यांना… Continue reading माजीआमदार के.पी पाटील आणि खासदार संजय राऊत यांची बंद खोलीत चर्चा ?

गोकुळ दूध संघाला 90 हजार लिटरचा फटका

गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी सत्ता मिळवली खरी पण सत्ताधारी मंडळी वेगवेगळ्या मुद्यांवर तोंडघशी पडताना दिसतायत.निवडणुकीत यांनी वीस लाख लिटर दूध संकलन करतो म्हणून सांगून संघाची सत्ता मिळवली. सत्ता मिळवल्यानंतर दूध संकलन वाढवण्याऐवजी दूध संस्था वाढवण्याचाच घाट घातला जुन्याच दूध संस्थेतील काही लोकांनी नवीन संस्था स्थापन केल्या पण याने काही दूध संकलन वाढले नाही.सत्ताधारी मंडळींनी गोकुळ दूध… Continue reading गोकुळ दूध संघाला 90 हजार लिटरचा फटका