केपींचा मास्टरस्ट्रोक ! ए.वाय पाटलांचा गटच केला रिकामा

राधानगरीच्या राजकीय चक्रव्युहात ए.वाय.पाटील याना अनेक संदर्भाने घेरले असताना त्यांचेच विश्वासू बिनीचे शिलेदार असणाऱ्या वजनदार मडळीनी ए .वाय. याना बाय-बाय करत मां.आमदार के .पी. पाटील यांना पाठबळ देवून तुम्हीच आमचे नेते असल्याचा विश्वास व्यक्त केल्याने राधानगरीच्या राजकीय सारीपाठावर नवे सदर्भ तयार झाले असुन के.पी.पाटील यांच्या राधानगरीतल्या इलेक्टीव्ह मेरीटला बळकटी प्राप्त होणार असल्याची चर्चा होताना दिसते.… Continue reading केपींचा मास्टरस्ट्रोक ! ए.वाय पाटलांचा गटच केला रिकामा

साखर कवा देणार ते सांगा … मगच मतं मागा

कौलव : प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना सत्ताधाऱ्यांची सभासद आता अक्षरशः दमछाक करीत आहेत असे चित्र गावागावात दिसते. करवीर तालुक्यातील शहराजवळच्या एका गावात सत्ताधारी आघाडीची संपर्क मोहीम सुरू होती. सर्व उमेदवार आणि नेतेमंडळी गावाच्या वेशीत चार चाकी गाड्या लावून पायी चालत सभासदांना भेटत होती. ही मंडळी पुढे जात होती आणि मागे शेतकरी, सभासद कुजबूज करीत… Continue reading साखर कवा देणार ते सांगा … मगच मतं मागा

मामानं डायरेक्ट बड्या नेत्यांनाच विचारलं …..आम्ही तुम्हाला मतदान का करायचं?

कौलव : राधानगरी तालुक्यातील भोगावती नदीकाठच्या आध्यात्मिक पवित्र जपणाऱ्या एका गावात सत्ताधारी मंडळींचा संपर्क दौरा होता तेथे बड्या नेत्यासह उमेदवार ही उपस्थित होते आपल्या सत्ताधारी आघाडीला निवडून देण्याचे त्यांनी उपस्थित मतदारांना आवाहन केले त्याचवेळी एक मामा दादासाहेब पाटील कौलवकर आघाडीचे आकडेवारी सह प्रसिद्ध केलेले माहितीपत्रक हातात घेऊन बड्या नेत्यांसमोर आला आणि ती आकडेवारी धडाधड वाचून… Continue reading मामानं डायरेक्ट बड्या नेत्यांनाच विचारलं …..आम्ही तुम्हाला मतदान का करायचं?

पी.एन.पाटील निरुत्तर जेष्ठ सभासदाची साखरेसाठी विचारणा

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत उद्याचा प्रचाराचा शेवटचा दिवस उरलेला आहे.तीनही आघाड्यांनी प्रचाराचे रान उठवलेले आहे, पण बहुतांशी ठिकाणी सत्ताधारी आघाडीला प्रश्न विचारले जात आहेत.मोहडे ता. राधानगरी येथे सत्ताधारी आघाडीचा प्रचार दौऱ्यावेळी सभेमध्ये भाषण चालू असताना एक ज्येष्ठ सभासद उठून उभे राहिलेत व कारखान्याचे विद्यमान चेअरमन आ.पी.एन. पाटील यांना प्रश्न केला साहेब आमच्या साखरेचे… Continue reading पी.एन.पाटील निरुत्तर जेष्ठ सभासदाची साखरेसाठी विचारणा

भोगवतीत पी एन पाटलांना दे धक्का ? कौलवकरांची प्रचारात आघाडी

कौलव : भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून यानिमित्ताने दादासाहेब पाटील – कौलवकर आघाडीच्या पदयात्रांचा झंजावात आता प्रत्येक गावात पोचत आहे. या पदयात्रेमध्ये स्थानिक युवक आणि ज्येष्ठ सभासदही मोठ्या संख्येने सहभागी होत असून कौलवकर आघाडीच्या या पदयात्रांना रोज मोठा प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्षेत्रातील सभासद आपल्या गावात कौलवकर आघाडीची प्रचार सभा व्हावी असा आग्रह… Continue reading भोगवतीत पी एन पाटलांना दे धक्का ? कौलवकरांची प्रचारात आघाडी

सभासदांचा सर्वाधिक दर आणि यशस्वी प्रकल्पामुळे विश्वास जिंकला – के.पी.पाटील

तांबाळे येथे शेतकरी मेळावा आयोजित केला होता.43 वर्षात बिद्री साखर कारखान्याशी आत्मीयतेचं, आपुलकीचं नातं जोडलेय आपण.. ऊसाला सर्वाधिक दर देणारा महाराष्ट्रातील अव्वल कारखाना ही जी बिद्रीची ओळख आहे ती आपसूक नाही निर्माण झालेली.. आजवरच्या पारदर्शक शिस्त बद्ध कारभाराची ही पोचपावती आहे.. प्रगतीची एकेक पायरी पुढेच चढताना आणि गौरवास्पद  यशाची अनेक शिखरे सर करताना सहकारातील आदर्शांचा… Continue reading सभासदांचा सर्वाधिक दर आणि यशस्वी प्रकल्पामुळे विश्वास जिंकला – के.पी.पाटील

‘भोगावती’ वाचविणारच : धैर्यशील पाटील कौलवकरांचा ठाम निर्धार

भोगावती गव सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील- कौलवकर यांचा मी नातू आहे. इतर नेते मंडळींशी माझे काही देणे-घेणे नाही; परंतु भोगावती कारखाना ज्यांनी स्थापन केला त्या आजोबांची शपथ घेऊन सांगतो हा भोगावती साखर कारखाना सर्वसामान्य सभासदांच्या बळावर मी वाचविणारच, असा ठाम निर्धार ‘भोगावती ‘ माजी अध्यक्ष व दादासाहेब पाटील- कौलवकर आघाडीचे प्रमुख नेते धैर्यशील… Continue reading ‘भोगावती’ वाचविणारच : धैर्यशील पाटील कौलवकरांचा ठाम निर्धार

बिद्री कारखान्याचे विस्तारीकरण ठरतंय सर्वाधीक दरासाठी फायद्याचे

बिद्री कारखाना हा सर्वात अडचणीच्या ठिकाणी वसलेला आहे रहदारीचे  क्षेत्र असल्यामुळे विस्तारीकरण करणे अडचणीचे होते मात्र चेअरमन केपी पाटील यांनी यशस्वी करून दाखवले त्यामुळे सर्व ऊस कारखान्यात  पोचवण्यात कोठेही अडचण शेतकऱ्यांना येत नाही तसेच गाळप क्षमता वाढल्यामुळे तसेच  मग प्रतिदिन ४५०० हजार मेट्रिक गाळप क्षमता असणारा कारखाना विस्तारीकरणामुळे प्रतिदिन ८५०० हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा… Continue reading बिद्री कारखान्याचे विस्तारीकरण ठरतंय सर्वाधीक दरासाठी फायद्याचे

उद्धव ठाकरेंना आपलीच माणसं टिकवता आली नाही- हसन मुश्रीफ

2014ला ईडी होती का? 2017 ला ईडी होती का? 2022ला ईडी होती का? मग तेव्हा भाजपसोबत चर्चा का केल्या? 45 आमदार एकत्र येतात ते काय ईडीमुळे? हा सामूहिक निर्णय आहे. असो. आम्ही निर्णय घेतला. त्यावर चर्चा करणार नाही. म्हणून त्यांचे आमदार सोडून गेले    हसन मुश्रीफ यांची थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावरच टीका केली  राज्याचे… Continue reading उद्धव ठाकरेंना आपलीच माणसं टिकवता आली नाही- हसन मुश्रीफ

बिद्री-मुदाळ तिट्टा मार्गावरील प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करण्याची मागणी

बिद्री-मुदाळ तिट्टा मार्गावरील प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करावा, अशी मागणी मुदाळ तिट्टा-बोरवडेच्या व्यापारी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन व्यापारी आणि दुकानदारांनी दिले. हा उड्डाणपूल रद्द करून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणीहीमंत्री हसन मुश्रीफ याना दिलेल्या  या निवेदनात केली आहे.   कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शासकीय विश्रामगृहावर दिलेल्या या निवेदनावर ५० व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत. या निवेदनात… Continue reading बिद्री-मुदाळ तिट्टा मार्गावरील प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करण्याची मागणी