पी.एन.पाटील निरुत्तर जेष्ठ सभासदाची साखरेसाठी विचारणा

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत उद्याचा प्रचाराचा शेवटचा दिवस उरलेला आहे.तीनही आघाड्यांनी प्रचाराचे रान उठवलेले आहे, पण बहुतांशी ठिकाणी सत्ताधारी आघाडीला प्रश्न विचारले जात आहेत.मोहडे ता. राधानगरी येथे सत्ताधारी आघाडीचा प्रचार दौऱ्यावेळी सभेमध्ये भाषण चालू असताना एक ज्येष्ठ सभासद उठून उभे राहिलेत व कारखान्याचे विद्यमान चेअरमन आ.पी.एन. पाटील यांना प्रश्न केला साहेब आमच्या साखरेचे… Continue reading पी.एन.पाटील निरुत्तर जेष्ठ सभासदाची साखरेसाठी विचारणा

भोगवतीत पी एन पाटलांना दे धक्का ? कौलवकरांची प्रचारात आघाडी

कौलव : भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून यानिमित्ताने दादासाहेब पाटील – कौलवकर आघाडीच्या पदयात्रांचा झंजावात आता प्रत्येक गावात पोचत आहे. या पदयात्रेमध्ये स्थानिक युवक आणि ज्येष्ठ सभासदही मोठ्या संख्येने सहभागी होत असून कौलवकर आघाडीच्या या पदयात्रांना रोज मोठा प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्षेत्रातील सभासद आपल्या गावात कौलवकर आघाडीची प्रचार सभा व्हावी असा आग्रह… Continue reading भोगवतीत पी एन पाटलांना दे धक्का ? कौलवकरांची प्रचारात आघाडी

सभासदांचा सर्वाधिक दर आणि यशस्वी प्रकल्पामुळे विश्वास जिंकला – के.पी.पाटील

तांबाळे येथे शेतकरी मेळावा आयोजित केला होता.43 वर्षात बिद्री साखर कारखान्याशी आत्मीयतेचं, आपुलकीचं नातं जोडलेय आपण.. ऊसाला सर्वाधिक दर देणारा महाराष्ट्रातील अव्वल कारखाना ही जी बिद्रीची ओळख आहे ती आपसूक नाही निर्माण झालेली.. आजवरच्या पारदर्शक शिस्त बद्ध कारभाराची ही पोचपावती आहे.. प्रगतीची एकेक पायरी पुढेच चढताना आणि गौरवास्पद  यशाची अनेक शिखरे सर करताना सहकारातील आदर्शांचा… Continue reading सभासदांचा सर्वाधिक दर आणि यशस्वी प्रकल्पामुळे विश्वास जिंकला – के.पी.पाटील

भोगावतीत धैर्यशील पाटील कौलवकर याना सहानभुतीची लाट

भोगावती सहकारी साखर कारखाना स्थापन करून ५२ गावातील सभासदांचे संसार फुलविणारे भाग्यविधाते कै. दादासाहेब पाटील – कौलवकर यांचे रक्ताचे आणि विचारांचे वारसदार असलेले धैर्यशील पाटील – कौलवकरच भोगावती साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देवू शकतात अशी प्रतिक्रिया आता गावागावांतील जेष्ठ व युवक सभासद व्यक्त करू लागले आहेत.   कौलव सह बरगेवाडी, भोपळवाडी, सिरसे आमजाई व्हरवडे… Continue reading भोगावतीत धैर्यशील पाटील कौलवकर याना सहानभुतीची लाट

‘भोगावती’ वाचविणारच : धैर्यशील पाटील कौलवकरांचा ठाम निर्धार

भोगावती गव सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दादासाहेब पाटील- कौलवकर यांचा मी नातू आहे. इतर नेते मंडळींशी माझे काही देणे-घेणे नाही; परंतु भोगावती कारखाना ज्यांनी स्थापन केला त्या आजोबांची शपथ घेऊन सांगतो हा भोगावती साखर कारखाना सर्वसामान्य सभासदांच्या बळावर मी वाचविणारच, असा ठाम निर्धार ‘भोगावती ‘ माजी अध्यक्ष व दादासाहेब पाटील- कौलवकर आघाडीचे प्रमुख नेते धैर्यशील… Continue reading ‘भोगावती’ वाचविणारच : धैर्यशील पाटील कौलवकरांचा ठाम निर्धार

बिद्री कारखान्याचे विस्तारीकरण ठरतंय सर्वाधीक दरासाठी फायद्याचे

बिद्री कारखाना हा सर्वात अडचणीच्या ठिकाणी वसलेला आहे रहदारीचे  क्षेत्र असल्यामुळे विस्तारीकरण करणे अडचणीचे होते मात्र चेअरमन केपी पाटील यांनी यशस्वी करून दाखवले त्यामुळे सर्व ऊस कारखान्यात  पोचवण्यात कोठेही अडचण शेतकऱ्यांना येत नाही तसेच गाळप क्षमता वाढल्यामुळे तसेच  मग प्रतिदिन ४५०० हजार मेट्रिक गाळप क्षमता असणारा कारखाना विस्तारीकरणामुळे प्रतिदिन ८५०० हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा… Continue reading बिद्री कारखान्याचे विस्तारीकरण ठरतंय सर्वाधीक दरासाठी फायद्याचे

भोगावती निवडणूक लढवा धैर्यशील पाटील -कौलवकरांवर कार्यकर्त्यांचा दबाव

१९ नोव्हेंबर रोजी भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रंग भरू लागलेला आहे. २५ ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्जांची छाननी असून, ९ नोव्हेंबर माघार घेण्याची अंतिम तारीख आहे.ऐन दिवाळीत आरोपांचे बार उडणार आहेत.एकीकडे निवडणूक बिनविरोधची चर्चा चालू असताना भाजप ने निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी रणशिंग फुंकलेले आहे.कौलव या धैर्यशील पाटील यांच्या जन्मगावी त्यांनी गावातील कार्यकर्त्यांची बैठक… Continue reading भोगावती निवडणूक लढवा धैर्यशील पाटील -कौलवकरांवर कार्यकर्त्यांचा दबाव

भोगावती कारखाना निवडणुकीत सभासदांचा कल धैर्यशील पाटील-कौलवकरांकडे ?

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून या निवडणुकीत माघारीनंतर रंग भरणार आहे.सध्यस्थितीत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी चर्चा चालू असून त्या फक्त वरवरच्या चर्चा असल्याचे सभासदांकडून बोलले जात आहे.सध्या कारखान्यावर आ.पी.एन.पाटील यांची एकहाती सत्ता आहे.तत्कालीन अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी कारखाना सुस्थितीत चालवूनही त्यांना नोकरभरती भोवली.आ.पी.एन.पाटील काहीतरी मोठा बदल करतील व सभासदांना… Continue reading भोगावती कारखाना निवडणुकीत सभासदांचा कल धैर्यशील पाटील-कौलवकरांकडे ?