धैर्यशील पाटील -कौलवकरांची भोगावतीची निवडणूक लढवावी

भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या १९ नोव्हेंबर रोजी होत आहे.कारखाना आर्थिक अरिष्ठात सापडलेला असून,६१ महिन्यांची सभासद साखर,१९ लाख टनाची टनेज साखर,२०१७ हंगामातील साधारण साडेचार लाखाचे २०० रुपये प्रमाणे ऊसबील सभासदांना देणे थकीत आहे.धैर्यशील पाटील यांच्या काळात भोगावती साखर कारखाना सुस्थितीत होता पण गेल्या निवडणुकीत विरोधकांकडे कारखाना गेला आणि कर्जाचा डोंगर उभा राहिला.सध्याच्या संचालक मंडळाने… Continue reading धैर्यशील पाटील -कौलवकरांची भोगावतीची निवडणूक लढवावी

भोगावती कारखाना निवडणुकीत सभासदांचा कल धैर्यशील पाटील-कौलवकरांकडे ?

भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी १९ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून या निवडणुकीत माघारीनंतर रंग भरणार आहे.सध्यस्थितीत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी चर्चा चालू असून त्या फक्त वरवरच्या चर्चा असल्याचे सभासदांकडून बोलले जात आहे.सध्या कारखान्यावर आ.पी.एन.पाटील यांची एकहाती सत्ता आहे.तत्कालीन अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी कारखाना सुस्थितीत चालवूनही त्यांना नोकरभरती भोवली.आ.पी.एन.पाटील काहीतरी मोठा बदल करतील व सभासदांना… Continue reading भोगावती कारखाना निवडणुकीत सभासदांचा कल धैर्यशील पाटील-कौलवकरांकडे ?